शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांनी प्रभारी मुख्य वैद्यकिय अधिकारी नेमल्याने अखेर जन्म, मृत्यु दाखले देण्यास पुन्हा सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:30 IST

केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी प्रणाली द्वारे जन्म व मृत्यु दाखले दिले जात असल्याने त्यासाठी पालिकेच्या मुख्य वैद्यकिय अधिकारयाने लॉग ईन करुन त्याची डिजीटल स्वाक्षरी द्यावी लागले. त्या नंतर दाखला मिळतो. 

मीरारोड - विदेशी दारुच्या बाटल्यांची लाच घेताना मीरा भार्इंदर महापालिकेचा वैद्यकिय अधिकारयास अटक झाल्या नंतर न्दुसरया अधिकारयास पदभार न दिल्याने जन्म व मृत्यु दाखले देण्याचे ठप्प झाल्याचे वृत्त लोकमतने देताच खडबडुन जागे झालेल्या पालिकेने डॉ. प्रमोद पडवळ यांची प्रभारी मुख्य वैद्यकिय अधिकारी म्हणुन नियुक्ती केली आहे.  या मुळे दाखले देण्यास सुरवात होऊन नागरीकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी प्रणाली द्वारे जन्म व मृत्यु दाखले दिले जात असल्याने त्यासाठी पालिकेच्या मुख्य वैद्यकिय अधिकारयाने लॉग ईन करुन त्याची डिजीटल स्वाक्षरी द्यावी लागले. त्या नंतर दाखला मिळतो. पण वैद्यकिय अधिकारी पदी पालिकेचे नियुक्ती पत्र देण्यासाठी विदेशी दारुच्या बाटल्या लाच म्हणुन घेतल्याने शनिवारी रंगेहाथ पकडले गेलेले डॉ. प्रकाश जाधव यांच्या ऐवजी दुसरा प्रभारी अधिकारीच पालिकेने नेमला नाही. त्यामुळे जन्म व मृत्यु दाखला नोंदणी प्रमाणपत्र मंजुर करण्यासाठी युजर आयडी तसेच त्याची डिजीटल स्वाक्षरी वापरता येत नसल्याने दाखले देण्याचे काम ठप्प झाले. लोकमत हॅलो ठाणेच्या मंगळवार १९ डिसेंबर रोजीच्या अंकातच या बाबतचे वृत्त आल्या नंतर पालिका प्रशासन खडबडुन जागे झाले. मंगळवारीच डॉ. नंदकिशोर लहाने यांना पदभार देण्याचे चालले होते. पण उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी आयुक्तांशी चर्चा करुन डॉ. प्रमोद पडवळ यांना पदभार देण्या बद्दल चर्चा करुन तसा प्रस्ताव मंजुरीसाठी दिला. आयुक्तांनी त्याला मंजुरी दिल्याने आज बुधवारी सकाळीच डॉ. पडवळ यांनी आपल्या नावे युजर आयडी व डिजीटल सही साठी जनगणना संचानलयाचे मुख्यालय तसेच पुणे येथील उपमहानिबंधक कार्यालय यांच्या कडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला. व तो लगेच मंजुर देखील झाला. त्या मुळे जन्म - मृत्यु दाखले देण्याची ठप्प झालेली प्रक्रिया पुन्हा सुरु होऊन नागरीकांना दिलासा मिळालाय.   

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक