शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेना, उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी; ठाण्यात आनंद आश्रमाबाहेर तुंबळ घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 05:24 IST

टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला संजय राऊत यांनी घातलेला हार शिंदेसेनेने काढून त्याठिकाणी पुतळ्याला दुग्धाभिषेक केल्याने हा वाद उफाळला.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : येथील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमाबाहेर शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी राडा झाला. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. या ठिकाणी आधीच मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. 

टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला खा. संजय राऊत यांनी घातलेला हार शिंदेसेनेने काढून त्याठिकाणी पुतळ्याला दुग्धाभिषेक केल्याने हा वाद उफाळला. दिघे यांना घातलेला हार काढून तो पायदळी तुडविणे म्हणजे हा त्यांचा अपमान असल्याचा आराेपही राऊत यांनी  पत्रकार परिषदेत केला. 

काय घडले ?

मेळाव्यापूर्वी दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली आनंद आश्रमाजवळ आली असता आश्रमाबाहेर उभ्या असलेल्या शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही सेनेकडून कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करीत होते. त्यावेळी काहींनी या नेत्यांना आश्रमात जाण्यासही अटकाव केला. खा. राऊत यांनी आश्रमाजवळील दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. 

उद्धवसेनेचे नेते निघून गेल्यावर शिंदेसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिघे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. त्यावर  शिंदेसेनेच्या महिला जिल्हासंघटक मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, अपवित्र लोकांनी पाया पडणे ही वाईट गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही हा भाग धुतला आहे. आमच्या महिला आघाडीने त्यांना उत्तर दिले आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरे