शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांच्या गटात हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 19:23 IST

पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

कल्याण - कल्याण ग्रामीण परिसरातील द्वारली गावात जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांच्या गटात तुफान हाणामारी झाली असून याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

कल्याणनजीक द्वारली गावातील जमिनीवरून गायकर आणि राऊत कुटुंबीयामध्ये वाद सुरु असून प्रमोद राऊत या शेतकऱ्याने विकासक संतोष डावखर यांना विकसित करण्यासाठी दिली आहे. मात्र, दुसरे शेतकरी सुदाम गायकर याने आपली जागा विकासकाकडून हडपण्याचा प्रयत्न करत असून यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला. दरम्यान, प्रमोद राऊत यांनी आपल्या जागेवर सरक्षक भिंतीचे काम सुरु असताना हि जागा दाखविण्यासाठी गेले असताना झालेल्या वादातून गायकर यांनी लोखंडी रॉडने राऊत यांच्या डोक्यात मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दिली असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर सुदाम गायकर यांनी विकासक आपली जागा हडपण्याचा प्रयत्न करत असून याचा जाब विचारण्यासाठी गेले असता आपल्याला विकासक संतोष डावखर यांचे बाऊन्सर यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करत हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाFarmerशेतकरी