शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

वडपे-भिवंडी रस्त्याच्या आठ पदरीकरणासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री २४ जानेवारीस भिवंडी दिवे अंजूर येथे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 5:27 PM

पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार यांची उपस्थिती राहील. पुरुषोत्तम पाटील क्रीडा नगरी, दिवे अंजूर येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कळविण्यात येते.

ठळक मुद्दे वडपे ते भिवंडी या आठ पदरीकरणासाठी सुमारे ११८ कोटी शहापूर ते खोपोली रस्त्यासाठी ४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित

ठाणे दि २२: राष्ट्रीय महामार्ग ८४८ वरील वडपे ते भिवंडी या सुमारे २१ किमी अंतराचे आठ पदरीकरण त्याचप्रमाणे शहापूर ते खोपोली या ९१ किमी रस्त्याचे चार पदरीकरण करण्यात येणार असून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ जानेवारीस याचे भूमिपूजन होत आहे. केंद्रीय परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी असतील.

पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार यांची उपस्थिती राहील. पुरुषोत्तम पाटील क्रीडा नगरी, दिवे अंजूर येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे कळविण्यात येते.

 वडपे ते भिवंडी या आठ पदरीकरणासाठी सुमारे ११८ कोटी तर शहापूर ते खोपोली रस्त्यासाठी ४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक