शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘केटामाईन’ प्रकरणी केमिस्टला अटक; औषध उत्पादक कंपनीचा निघाला कर्मचारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:12 IST

मालमत्ता गुन्हे कक्षाने ठाण्यातील कापूरबावडी परिसरातून प्रतीक पटेल आणि अक्रम शेख या दोघांना अटक करून त्यांनी विक्रीसाठी आणलेले एक किलो केटामाईन जप्त केले होते.

ठाणे: केटामाईन ड्रग्ज तस्करी प्रकरणात ठाणेपोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने गुजरातमधून एका औषधी कंपनीच्या केमिस्टला अटक केली आहे. मयूर पटेल असे आरोपीचे नाव असून, विज्ञान शाखेची पदवी घेतलेला हा आरोपी वापी येथील एका औषध उत्पादक कंपनीत कामाला असून, याच कंपनीतून त्याने केटामाईन बाहेर काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.मालमत्ता गुन्हे कक्षाने ठाण्यातील कापूरबावडी परिसरातून प्रतीक पटेल आणि अक्रम शेख या दोघांना अटक करून त्यांनी विक्रीसाठी आणलेले एक किलो केटामाईन जप्त केले होते. या ड्रग्जची किंमत ५० लाखापेक्षा अधिक असून, दोघेही कारने ठाण्यात आले होते. त्यांनी हे केटामाईन गुजरातमधून आणल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, मालमत्ता गुन्हे कक्षाचे पथक गुजरातला रवाना झाले. चौकशीदरम्यान वापी येथील एका कंपनीमध्ये प्रॉडक्शन ट्रेनी केमिस्ट म्हणून काम करणारा मयूर पटेल या २४ वर्षीय युवकाला कंपनीमधून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयूर ६ जून २०२१ पासून संबंधित कंपनीमध्ये काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानेच तो काम करीत असलेल्या कंपनीमधून केटामाईन बाहेर काढून पोलिसांनी ठाण्यात अटक केलेल्या आरोपींना दिल्याची बाब चौकशीमध्ये निष्पन्न झाली. मयूर हा पूर्वी दुसऱ्या कंपनीमध्ये काम करीत होता.

तिन्ही आरोपी पोलीस कोठडीतभारतातील काही ठराविकच कंपन्या केटामाईन तयार करीत असून, त्यातील एक कंपनी मयूर काम करीत असलेली आहे, असेही पोलिसांनी सांगितले. केटामाईन औषधामध्ये वापरले जाते. या कारवाईमध्ये जप्त केलेली कार प्रतीक याची आहे. प्रतीक आणि अक्रम या दोघांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. नंतर त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये न्यायालयाने वाढ केली असून, हे दोघे आणि मयूर या तिघांनाही आता न्यायालयाने २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी