शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा, ट्रस्टचे अरविंद सुळे  उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:40 IST

अनेक चेह:यांचा समुह म्हणजे समाज. समाजातील चेह:यांवर मुखवटे असणो अटळ. तरीही काही चेह:यांना वरदान असतं, मुखवटा रहित जगण्याचं. विश्वासाचं नातं जोडण्याचं - जोपासण्याचं. या नात्याचं यंदाचं 29 वे वर्ष साजरे झाले. 

ठळक मुद्दे विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे अरविंद सुळे उपस्थितविविध गाण्यांवर गणेश वंदना सादर

ठाणे : आपल्या अंगातील सुप्त कलागुणांचे सादरीकरण करत विश्वास चॅरिटेबल ट्रस्टच्या शाळेतील विशेष मुलांनी उपस्थित रसिकांची दाद मिळवली . निमित्त होते विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचा २९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे . रविवारी ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या पी . सावळाराम सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला .  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्ह्यातील सोबती पॅरेण्ट असोसिएशनच्या अध्यक्षा उषा बाळ, विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे अरविंद सुळे  उपस्थित होते .      या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्व्लन करून झाली . या निमित्ताने केंद्रातील काही मुलांनी विविध गाण्यांवर गणेश वंदना सादर करत गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले .त्यानंतर झालेल्या पालखी नृत्यात केंद्रातील विद्यार्थी पारंपरिक वेष परिधान करून सामील झाले होते . विठुरायाच्या नामघोषात तल्लीन होऊन त्यांनी पालखी नृत्यातील पालखी नाचवणे , पालखी खेळवणे सारखे विविध प्रकार लीलया केल्याने उपस्थित रसिकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला . या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रावर आधारित डॉक्युमेंट्री दाखवत संस्थेच्या कार्य , प्रगतीचा आढावा घेण्यात आला .  कार्यक्रमाच्या उत्तरार्धात चुटकुले सादरीकरण , योगा प्रात्यक्षिके झाले .  कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात वार्षिक कामगिरीचा आढावा घेत केंद्रातील मुलांना सन्मानित करण्यात आले . पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वास केंद्रातील मुलांनी बनवलेल्या विविध वस्तूंच्या स्टोल देखील मांडण्यात आला होता . या कार्यक्रमासाठी केंदातील मुलांचे पालक , हितचिंतक , स्नेही , ठाणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमात विश्वास चॅरिटेबल ट्रस्टच्या मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले तर निवेदिका हर्षदा बोरकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन आपल्या ओघवत्या शैलीत केले .  

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकSchoolशाळा