शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पदाधिका-यांस मारहाण केल्याप्रकरणी महापौरांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 19:56 IST

खराब रस्त्याबाबत अभियंत्याकडे तक्रार करण्यास गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यास महापौर जावेद दळवी यांनी मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

भिवंडी : खराब रस्त्याबाबत अभियंत्याकडे तक्रार करण्यास गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यास महापौर जावेद दळवी यांनी मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.शांतीनगर रोडवरील नादुरूस्त रस्त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. निदान हा रस्ता तात्पुरता दुरूस्त करावा,अशी मागणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेश सदस्य अब्दुल सलाम अब्दुल गफार शेख व सुझाऊद्दीन अन्सारी हे दोघे काल मंगळवार रोजी दुपारी अभियंता भट यांना भेटण्यास गेले होते. तेव्हा पालिकेच्या आवारात प्रवेशद्वारासमोर अभियंता भट हे महापौर जावेद दळवी यांच्या गाडीत बसत होते.त्याचवेळी सलाम शेख यांनी भट यांच्याकडे तक्रार केली असता महापौर जावेद दळवी हे आपल्या गाडीतून खाली उतरले आणि ‘आज तुला सोडणार नाही’अशी धमकी देत मारहाण केली.या मारहाणीने सलाम खाली जमीनीवर पडले. त्यानंतर एका वस्तूने दळवी यांनी डोक्यावर प्रहार केल्याने सलाम शेख गंभीर जखमी झाले. त्यांना ताबडतोब सिराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांना जखमेवर पाच टाके घालण्यात आल्याची माहिती डॉ.नुरूद्दीन अन्सारी यांनी दिली. या प्रकरणी सलाम शेख यांनी आज बुधवार रोजी दुपारनंतर महापौर जावेद दळवी यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा