कार नाल्यात कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:53+5:302021-06-20T04:26:53+5:30
मुंब्राः येथील बायपास रस्त्यावरून ठाण्याच्या दिशेने चाललेली कार शुक्रवारी रात्री रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात कोसळली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी ...

कार नाल्यात कोसळली
मुंब्राः येथील बायपास रस्त्यावरून ठाण्याच्या दिशेने चाललेली कार शुक्रवारी रात्री रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात कोसळली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु, कारचालक जावेद हा किरकोळ जखमी झाला, तर कारचे नुकसान झाले. रस्त्यावरून चाललेल्या कंटेनरला साईड देण्यासाठी कार डाव्या बाजूला वळविल्यामुळे ती मुख्य रस्त्यावरून खाली उतरविल्यामुळे तिच्यावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती कारचालकाने दिली. दरम्यान, बायपास रस्त्यावरून बेदरकारपणे अवजड वाहने हाकणाऱ्या चालकामुळे येथे ठराविक अंतराने सातत्याने अपघात होत असल्मुआळे अशा चालकांवर कारवाई करण्याची मागणी जावेद याने केली आहे.