शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठामपा कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 00:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महानगर पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. या प्रादुर्भावावर प्रतिबंध ...

ठळक मुद्दे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महानगर पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. या प्रादुर्भावावर प्रतिबंध आणण्यासाठी ठाणे महापलिका प्रशासनाने पालिका सेवेतील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी जे अधिकारी गैरहजर राहतील, त्यांच्याविरु ध्द कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.ठाणे महानगर पालिकाक्षेत्रात गेल्या दीड महिन्यांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरु वात केली आहे. यात रोज बाधितांचीही संख्या वाढत आहे. या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार कोरोना विषाणू साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ नुसार कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध तसेच नियंत्रणासाठी अधिसूचना १४ मार्च २०२० नुसार अमलबजावणी करण्यात येत आहे. त्यात ठाणे महापालिका क्षेत्रातील बाधितांच्या संख्येत तसेच क्वारंटाइन केलेल्यारु ग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडे उपलब्ध असलेल्या अधिकारी आणि कर्मचाºयांची कोविड च्या कामासाठी नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता, पालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांना सुटीच्या दिवशीही पुढील आदेश होईपर्यंत कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. जे अधिकारी गैरहजर राहतील, त्यांच्या विरु ध्द साथ रोग प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस