हॉटेल चिदंबरामध्ये तोडफोड

By Admin | Updated: June 30, 2017 02:40 IST2017-06-30T02:40:25+5:302017-06-30T02:40:25+5:30

रामदासपेठेतील हॉटेल चिदंबराचा ताबा घेण्यासाठी मूळ हॉटेलमालक महिला आणि तिच्या साथीदारांनी बुधवारी दुपारी हॉटेलमध्ये येऊन तोडफोड केली.

Breakdown in Hotel Chidambara | हॉटेल चिदंबरामध्ये तोडफोड

हॉटेल चिदंबरामध्ये तोडफोड

ोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्नाटक राज्यातून केवळ घरफोडी करण्यासाठी धारावीत येणाऱ्या एका सराईत आरोपीला धारावी पोलिसांनी घरफोडी करताना रंगेहाथ अटक केली. रियाज शेख (३६) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर मुंबईसह अनेक ठिकाणी घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती धारावी पोलिसांनी दिली.
मूळचा कर्नाटक येथील तुमसर गावातील हा आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून घरफोडी करत आहे. कर्नाटकमध्ये काही वर्षे घरफोडी केल्यानंतर तेथील पोलीस त्याच्या मागावर होते.
त्यामुळे त्याने वर्षभरापासून मुंबईत घरफोडी करायला सुरुवात केली होती. घरफोडी केल्यानंतर पुन्हा हा आरोपी त्याच्या मूळ गावी परतत होता. अशाच प्रकारे दोन दिवसांपूर्वी हा आरोपी धारावी परिसरातील संत रोहिदास मार्गावरील संतोष वाइन्स शॉपजवळ उभा होता. याच वेळी धारावी पोलीस ठाण्याचे काही अधिकारी या परिसरात रात्री गस्त घालत होते. त्यांना या आरोपीबाबत संशय वाटल्याने त्यांनी त्याला थांबवले.
मात्र पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून या आरोपीला ताब्यात घेतले.
झडतीमध्ये त्याच्याजवळ २५ हजारांची रोकड व दारूच्या अनेक बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. वर्षभरापूर्वीदेखील त्यानेच वाइन शॉपमध्ये चोरी करत एक लाखाच

Web Title: Breakdown in Hotel Chidambara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.