शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तलावात बुडालेल्या १६ वर्षीय आर्यनचा मृतदेह २० तासानंतर सापडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 13:52 IST

Crime News : मुलाचा मृतदेह वीस तासानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता अग्निशमन तसेच टीडीआरएफच्या जवानांनी तलावा बाहेर काढला आहे. 

ठळक मुद्देआज रविवारी दुपारीन तीन वाजण्याच्या सुमारास हा मुलगा त्याच्या तीन चार मित्रांसह तलावात पोहायला गेला होता. मात्र पोहताना तलावात मध्यभागी असताना त्याला दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मुलगा सापडलेला नव्हता.

मुंब्राः दिव्यातील आगासन परीसरातील तलावामध्ये रविवारी दुपारी तीन वाजता पोहताना दम लागल्यामुळे बुडालेल्या १६ वर्षाच्या आर्यन चिपी या  मुलाचा मृतदेह वीस तासानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता अग्निशमन तसेच टीडीआरएफच्या जवानांनी तलावा बाहेर काढला आहे. 

दिव्यातील बेडेकर नगर येथील खडवली देवी चाळीत रहात असलेला आर्यन चिपी हा १६ वर्षाचा अल्पवयीन मुलगा त्याच्या मित्रासह रविवारी दुपारी पोहण्यासाठी येथील आगासन येथील तलावात गेला होता. तेथील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि दम लागल्यामुळे तो तलावात बुडाला होता. शिळ तसेच मुंब्रा अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. 

दिव्यातील तलावात १६ वर्षाचा मुलगा बुडाला, शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु 

आज रविवारी दुपारीन तीन वाजण्याच्या सुमारास हा मुलगा त्याच्या तीन चार मित्रांसह तलावात पोहायला गेला होता. मात्र पोहताना तलावात मध्यभागी असताना त्याला दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मुलगा सापडलेला नव्हता. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूFire Brigadeअग्निशमन दलmumbraमुंब्रा