शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

ठाण्यात रक्तदानाने साजरी होणार दिवाळी पहाट, संगीतमय सेलिब्रेशन रद्द  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 3:24 PM

Diwali News : दिवाळीची पहिली आंघोळ झाली की पहिली पहाट मित्र-मैत्रीणींसह साजरी करण्यासाठी सगळी तरूणाई ठाण्यातील तलावपाळीला जमा होते.मात्र यंदा संगीतमय कार्यक्रमांनी नव्हे तर रक्तदानाच्या उपक्रमाने ठाण्यात दिवाळी पहाट होणार आहे.

ठाणे - दिवाळीची पहिली आंघोळ झाली की पहिली पहाट मित्र-मैत्रीणींसह साजरी करण्यासाठी सगळी तरूणाई ठाण्यातील तलावपाळीला जमा होते.मात्र यंदा संगीतमय कार्यक्रमांनी नव्हे तर रक्तदानाच्या उपक्रमाने ठाण्यात दिवाळी पहाट होणार आहे.     संगीताच्या तालावर आधुनिक ध्वनीयंत्रणा आणि म्युझिकच्या तालावर थिरकणारी तरूण मुले-मुलींना यंदा कोरोनाच्या संकटामुळे हे दिवाळी सेलिब्रेशन करता येणार नाहीत. मात्र सध्याच्या काळात सगळीकडे आढळणारी रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी रक्तदान शिबिर दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते ११ दरम्यान. तर राजावंत ज्वेलर्स समोर, तलावपाळी येथे आयोजित करण्यात आले आहे. दिवाळीच्या दिवसात रक्तदानसारखे महान कार्य करून आपण एखादा जीव वाचवू शकणार आहोत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेDiwaliदिवाळी