शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

शिवसेना आमदाराविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्यांचे ठाणे महापालिकेसमोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 1:07 PM

ठाणे महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत प्रताप सरनाईक यांच्या विरोधात घोषणा बाजी केली

ठाणे  : ठाणे विहांग गार्डन चे बी 1 आणि बी 2 बिल्डिंगचे 13 मजले अनधिकृत असल्याचा दावा करत या अनधिकृत बांधकामांमुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे नेते किरीट सोमाया यांनी ठाणे महानगरपालिका आणि ठाणे पोलिसांकडे केली होती. पण मागणी करुन देखील प्रताप सरनाईक यांच्या विरोधात कोणतीच कारवाई न झाल्याने आज भाजपा नेते किरीट सोमैय्या, आमदार निरंजन डावखरे आणि भाजपा पदाधिकारी यांनी ठिकाणी आंदोलन केले. 

ठाणे महानगरपालिकेसमोर हे ठिय्या आंदोलन करत प्रताप सरनाईक यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. प्रताप सरनाईक यांच्याविरोधात कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदेलन केलं जाईल असा इशारा यावेळेस किरीट सोमैय्या यांना दिला. ठाणे महानगरपालिके समोर हे ठिय्या आंदोलन अवघे ५ ते १० मिनिटे करुन देण्यात आले आणि लगेच नौपाडा पोलिसांनी किरीट सोमैय्या यांच्यासह सर्व भाजपा पदाधिका-यांना ताब्यात घेऊन नौपाडा पोलिस स्टेशनला नेले.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाKirit Somaiyaकिरीट सोमय्याpratap sarnaikप्रताप सरनाईक