शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात ओमी कलानीची पलटण म्हणजे गुन्हेगारी…; भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:09 IST

कलानी विरुद्ध भाजप असा सामना शहरात रंगला आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : राष्ट्रवादी पक्षातील ओमी कलानी पलटण म्हणजे गुन्हेगारीची खाण असल्याचा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केल्याने, कलानी विरुद्ध भाजप असा सामना शहरात रंगला आहे. तडीपार, मोक्का, अपहरण, हाणामारी आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांचा भरणा कलानी पलटण मध्ये असल्याने, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील शांतता भंग पवनार असल्याची प्रतिक्रिया रामचंदानी यांनी दिली.

 उल्हासनगर भाजपचे जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी व प्रदीप रामचंदानी यांनी गेल्या आठवड्यात ओमी कलानीसह त्यांच्या समर्थकावर टीका केली होती. आमदार आयलानी यांनी पोलीस ताब्यात असलेला गँगस्टर सुरेश पुजारी यांचा फँटर पंकज त्रिलोकांनी हा ओमी कलानी टीम मध्ये सक्रिय असल्याचा आरोप केला. तर ओमी कलानी यांनी जमनुदास रामचंदानी यांच्यावर टीका टिपण्णी करून वेळ आल्यानंतर जबाब देणार असल्याचे संकेत दिले. रामचंदानी यांनी पुन्हा ओमी कलानी यांच्यार टीका केली. राष्ट्रवादी पक्षाचे नेते ओमी कलानी यांनी भाजपचे आमदार आमदार कुमार आयलानी, जमनुदास पुरस्वानी यांच्यावर टीका करून त्यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीत दुहेरी संख्या गाठू न देण्याचा चँग बांधला. आरोप करणारे प्रदीप रामचंदानी यांनी महापालिकेची फाईल चोरली होती. तसेच तो प्रकार सिसिस्टीव्ह कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने त्यांना जेल मध्ये जावे लागले होते.

रामचंदानी यांनी कलानी सोबत असलेल्या तरुणांची चौकशी झाल्यास, अनेक गुन्हेगार बाहेर येथील असेही रामचंदानी म्हणाले. एकूणच भाजप व ओमी कलानी समर्थक आमनेसामने आले असून ते एकमेकांचे वस्त्रहरण करीत आहेत. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस