शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; पत्र्याच्या खोल्यांना भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 13:42 IST

Big Fire :  या आगीत सुमारे  १०  पत्र्याच्या  खोल्या  जळून खाक  झाल्याने १० कुटूंबाच्या  संसाराची राखरांगोळी झाली आहे. 

ठळक मुद्देसुदैवाने खोल्यात राहणारे ५० ते ६० रहिवाशांना  सुरक्षतरित्या बाहेर काढण्यात नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असल्याने मोठी जिवीत हानी टळली आहे.

भिवंडीत अग्नितांडव सुरुच असून शहरात पुन्हा भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे शहरातील फातिमा नगर परिसरात असलेल्या पत्र्यांच्या खोल्यांना शुक्रवारी भीषण आग लागली होती. या आगीत सुमारे  १०  पत्र्याच्या  खोल्या  जळून खाक  झाल्याने १० कुटूंबाच्या  संसाराची राखरांगोळी झाली आहे. सुदैवाने खोल्यात राहणारे ५० ते ६० रहिवाशांना  सुरक्षतरित्या बाहेर काढण्यात नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असल्याने मोठी जिवीत हानी टळली आहे. मात्र आगीचे नेमकी कारण अद्यापही समजू शकले नाही.

शहरातील फातिमानगर परिसर दाट रहिवासी परिसर आहे.कामगार व मजूर या भागात मोठ्या संख्येने असल्याने याठिकाणी लोखंडी पत्र्यांच्या खोल्या मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्रीचे जेवण करून करून सर्वजण घरात झोपलेले होतेअचानक मध्यरात्रीच्या सुमारास एका बंद पत्र्याच्या खोलीत भीषण आग लागलीया आगीच्या धुराचा लोट शेजारच्या खोलीत शिरल्याने रहिवाशी खडबडून जागे झालेआग लागल्याचे समजल्यानंतर परिसरात आरडाओरडा सुरू झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिलीमाहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यामात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केलं होतंरांगेत असलेल्या पत्र्यांच्या खोल्यांचे भीषण आग लागली होतीघरातील नागरिकांना कसेबसे सुरक्षित बाहेर काढण्यात आलंजवळपास पन्नास ते साठ नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात नागरिकांना तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंमात्र  यामध्ये घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहेअग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवले आहे. 

 

टॅग्स :fireआगbhiwandiभिवंडीFire Brigadeअग्निशमन दल