शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटााला प्रत्युत्तर 
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
6
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
7
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
8
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
9
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
10
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
11
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
12
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
13
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
14
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
15
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
16
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
17
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
18
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
19
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
20
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 

अगर किसी को बताया तो जान से मार दूंगा.. भिवंडी टँकर चालकासह क्लिनरला मारहाण

By नितीन पंडित | Published: March 27, 2024 5:02 PM

याप्रकरणी टँकर क्लीनरने कोनगाव पोलीस ठाण्यात चौघा अनोळखी इसमानविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी: टँकर गाडीच्या टायरची हवा चेक करत असलेल्या टँकर मधील क्लीनरला अडवून त्यास शिवीगाळ व मारहाण करून टँकर क्लीनर सह चालकाच्या पाकिटातील पैसे चार अनोळखी आरोपींनी जबरदस्ती खेचून पळून गेल्याची घटना मुंबई नाशिक महामार्गावरील रांजनोळी नाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी टँकर क्लीनरने कोनगाव पोलीस ठाण्यात चौघा अनोळखी इसमानविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

हेमंत सुरेंद्र सिंग वय २० वर्ष रा.उत्तर प्रदेश असे मारहाण झालेल्या टँकर क्लिनरचे नाव असून तो मंगळवारी मुंबई नाशिक महामार्गावरील रांजनोळी नाका परिसरात असलेल्या एका हॉटेलच्या बाजूला टँकर गाडीच्या टायर चेक करत असताना या ठिकाणी चार अनोळखी इसम येऊन थांबले. यावेळी या चौघांनी विनाकारण हेमंत व टँकर चालकास शिवीगाळ करून सिगरेटचा चटका दिला, त्यानंतर हेमंत व टँकर चालक टँकरच्या केबिनमध्ये बसले असता दोघांना जबरदस्तीने खाली खेचून एकाने एका आरोपीने हातातील लोखंडी कड्याने हेमंत यास जखमी केले व दोघांनाही मारहाण करून त्यांच्याकडून ४६६० रुपये रोख रक्कम आधार कार्ड स्मार्ट कार्ड खेचून जबरदस्तीने काढून घेऊन अगर किसी को बताया तो जान से मार दूंगा अशी धमकी देऊन नाशिक दिशेने पळून गेले. याप्रकरणी टँकर क्लीनर हेमंत सिंग यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात चारही अनोळखी इसमां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी