शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
2
“CM फडणवीसांच्या डोळ्यात पाणी आले नाही, तर सांगाल ते ऐकेन”; मनोज जरांगेनी दिले चॅलेंज
3
Hotel Bhagyashree : अर्ध्या तासात ७५ हजार रुपये कमावतात 'हॉटेल भाग्यश्री'चे मालक? सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
सनम बेवफा! सर्वाधिक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स टॉप २० यादीत महाराष्ट्रातील 'या' २ शहरांचा समावेश
5
साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?
6
Russia Plane Crash: मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या...
7
महिलांच्या पाठीमागून जायचा आणि...; फॉलोअर्स मिळविण्यासाठी तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
8
भाग्यवान! संपूर्ण आयुष्य गरिबीत काढलं, आता फळफळलं नशीब; रातोरात 'असा' झाला करोडपती
9
११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन
10
भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी
11
Shravan Special Recipe: २ चमचे तुपात करा महिनाभर टिकणारे उपासाचे लाडू; पचायला हलके आणि करायलाही सोपे 
12
कोणाला हवा सोनम-राजचा जामीन?, राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट; ४० लाखाबाबत खुलासा
13
निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?
14
'बिग बीं'पासून ते SRK पर्यंत अनेकांची गुंतवणूक, आता कंपनीचा येणार IPO; पाहा काय आहेत डिटेल्स?
15
१ कोटी कॅश, ७९ ATM कार्ड, ३० मोबाईल...; ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, १६ जणांना अटक
16
अनिल अंबानी ग्रुपवर ED ची कारवाई, ३००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ५० ठिकाणी छापे
17
चॉकलेट, कार, व्हिस्की...; FTA करारानंतर स्वस्त होणार 'या' वस्तू; पण इंग्लंडला काय फायदा होणार?
18
कुणाल खेमूच्या 'कलयुग'मधली रेणुका आठवतेय का? इंडस्ट्रीला केला रामराम अन् बनली पोल डान्सर
19
Janhvi Kapoor : कल्याणमधील तरुणीला मारहाणीचा व्हिडिओ बघून संतापली जान्हवी कपूर, म्हणाली....
20
Jivati Puja 2025 : जिवतीचा कागद अमावस्येला लावावा की श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी? वाचा व्रतविधी आणि माहिती!

भिवंडीतील अवैध मोती व्यवसायास अभय

By admin | Updated: June 9, 2015 22:50 IST

शहरात अवैध सुरू असलेल्या दोन मोती कारखान्यास गेल्या महिन्यात आगी लागूनही सरकारी बाबू त्याकडे दुर्लक्ष करून उलट त्यांना अभयच देत आहेत.

भिवंडी : शहरात अवैध सुरू असलेल्या दोन मोती कारखान्यास गेल्या महिन्यात आगी लागूनही सरकारी बाबू त्याकडे दुर्लक्ष करून उलट त्यांना अभयच देत आहेत.शहरातील कल्याण रोड, शांतीनगर भागात मोठ्या संख्येने प्लास्टिकच्या दाण्यांपासून मोती बनविण्याचे कारखाने असून त्यापैकी अनेक व्यावसायिकांचे कारखानेच बेकायदेशीर आहेत. काहींनी पत्र्याच्या शेडमध्ये हा व्यवसाय सुरू ठेवलेला आहे. मात्र, शासनाच्या फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार यांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही. अशा बेकायदेशीर व्यवसायावर पालिकेच्या बांधकाम विभागाने व शासनाच्या नोंदणी विभागाने कारवाई केलेली नाही. या कारखान्यातील प्लास्टिक मोत्यांना रंग देण्याच्या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे रसायन कामगारांच्या शरीरासाठी घातक असताना त्यांची तपासणी शासनाच्या कामगार सुरक्षा व आरोग्य विभागाकडून केली जात नाही. यापूर्वी आग लागून प्राणहानी झाली असताना या अवैध मोती कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अशा अवैध व्यवसायास व व्यावसायिकांना शासनाकडूनच अभय दिले जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. (प्रतिनिधी)