शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पसंत न पडल्याने मुलीने विषारी चॉकलेट देऊन केली भावी वराची हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 17:56 IST

लग्न ठरवण्यात आलेला मुलगा पसंत न पडल्याने एका मुलीने त्या मुलाची विषारी चॉकलेट देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

भिवंडी - लग्न ठरवण्यात आलेला मुलगा पसंत न पडल्याने एका मुलीने त्या मुलाची विषारी चॉकलेट देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना भिवंडी परिसरात घडली असून, संबंधित तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.  

याबाबत सविस्तर हकीकत अशी, भिवंडी शहरातील दर्गारोड येथे रहाणाऱ्या अरकम समसुद्दीन अन्सारी याचे समरूबाग यथे रहाणारी मुलगी समरीन अली अन्सारी हिच्या बरोबर लग्न ठरले होते.परंतु तिने अरकमला अपशब्द बोलून तो आपणास पसंत नसल्याचे मोबाईल वरून सांगितले होते. तसेच मेरे जिंदगीसे चले जाओ, मैने दिया हुआ जहर खाओगे,असे सांगत समरीनने त्याला विषारी पदार्थ लावलेला चॉकलेट खाण्यास दिले. ते चॉकलेट खाल्ल्यानंतर अरकमची तब्येत बिघडली. आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अरकमच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर भोईवाडा पोलीसांनी मोबाईलमधील संभाषणाची क्लिप हस्तगत केली. तसेच अरकमला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या समरीन हिच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, तिला अटक केली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाbhiwandiभिवंडीMurderखून