शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Badlapur: बदलापूर मध्ये ९० किलो गांजा जप्त; सुसंस्कृत बदलापूरमध्ये गांजा तस्करीमुळे खळबळ

By पंकज पाटील | Updated: August 26, 2023 18:08 IST

Badlapur: बदलापूरमध्ये आमला पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची संख्या वाढ होत असून परराज्यातून तब्बल 32 लाखांच्या 90 किलो गांजासह 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

- पंकज पाटीलबदलापूर - बदलापूरमध्ये आमला पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची संख्या वाढ होत असून परराज्यातून तब्बल 32 लाखांच्या 90 किलो गांजासह 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही आरोपी एका खाजगी कारमधून गांजा नेत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या आधी देखील बदलापुरातून चार चाकी कारमध्ये गांजाची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला होता.

आता सलग दुसऱ्यांदा कारवाई करून तब्बल 32 लाखांचा गांजा जप्त केल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जाणार कुठे होता याचा पोलीस तपास करीत आहे. गांजाची तस्करी करणाऱ्यांसोबत बदलापूरच्या आरोपींचे हितसंबंध कुठे जोडले गेले आहेत याचा देखील तपास करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान बदलापूर सारख्या सुसंस्कृत अमली पदार्थाच्या तस्करीचे प्रकार वाढत असल्यामुळे ही बाब चिंतेची मांडली जात आहे. बदलापूरच नव्हे तर अंबरनाथ उल्हासनगर आणि भिवंडी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री केली जात आहे त्या विक्रेत्यांनाच हा गांजा पुरवला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbadlapurबदलापूर