शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या चौपाटीवर बाबा घोडय़ाचा बुडून मृत्यू;मासुंदाची सुरक्षा वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:03 IST

पाण्याचा अंदाज न आल्याने आणि त्या घोडय़ाच्या पायाला दोर अडकल्याने तो बुडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाण्यात बुडून घोड्याचा मृत्यु कसा झाला असाच प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देत्याला वाचविण्यासाठी मालकासह 15 ते 16 जणांना धावलेमंगळवारीच हा घोडा कल्याणच्या एका व्यावसायिकाकडून कुटूंबाचे दागिने विकून खरेदी केला

ठाणे : मनाई असतांनाही अंघोळीसाठी नेलेल्या तीन घोडय़ांपैकी एका 16 वर्षीय घोडय़ाचा ठाण्याची चौपाटी असलेल्या मासुंदा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. बाबा असे या मृत घोडय़ाचे नाव आहे. राबोडीतील युसूफ शेख यांनी मंगळवारीच हा घोडा कल्याणच्या एका व्यावसायिकाकडून कुटूंबाचे दागिने विकून खरेदी केला होता.अशाप्रकारे तलावात घोडय़ाचा बुडून मृत्यू होण्याची ठाण्यातील ही पहिलीच घटना असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राबोडीतील शेख आणि गांधीनगरमधील फुलचंद जैस्वार तसेच अन्य एक जण असे तिघे जण आपापले घोडे धुण्याबरोबर त्यांना पोहण्यासाठी दुपारच्या सुमारास तलावपाळीच्या दत्त गणोश विसजर्न घाटावर घेऊन आले होते. तिन्ही घोडय़ांना पाण्यात उतरविल्यानंतर बाबा या घोडय़ाला बांधलेला दोर सुटून त्याच्या पायात अडकल्याने तो पाण्यात बुडू लागला. बाबा बुडताना पाहून इतर दोन्ही घोडय़ांना बाहेर काढून त्याला वाचविण्यासाठी मालकासह 15 ते 16 जणांना धाव घेतली. बाबाला कसेबसे काही मिनीटात घाटाच्या पायरीवर पाण्यातून ओढून काढले. मात्र,तोर्पयत त्याच्या नाकातोंडात पाणी गेले होते. पाय-यांवर आणल्यावर तो जिवंत होता असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पण,नाकातोंडात पाणी गेल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे. तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी बाबाचे शव भिवंडी येथील प्राण्याच्या रुग्णालयात पाठवले असून याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCrimeगुन्हा