शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार; पतीसमोरच नातेवाईकाने केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:23 IST

पीडित पत्नीला तक्रार करण्यास विरोध करणाऱ्या पतीविरोधातही गुन्हा दाखल

बदलापूर : बोराडपाडा भागात आपल्या मावशीकडे गेलेल्या एका अल्पवयीन विवाहितेवर तिच्या पतीसमोरच एका नातेवाइकाने अत्याचार केला. या नातेवाइकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडित पत्नीला तक्रार करण्यास विरोध करणाऱ्या पतीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सणानिमित्त आपल्या मावशीच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या अल्पवयीन विवाहितेवर रात्रीच्यावेळी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकृत पतीसह आरोपी नातेवाइकाला अटक केली आहे. अंकुश घोडके (३८) असे पीडितेच्या नातेवाइकाचे नाव आहे.पीडितेचा पती हा अल्पवयीन पत्नीसोबत विद्याविहार परिसरात राहतो. पीडिता बदलापूर पश्चिम परिसरातील बोरपाडा येथील इमारतीमध्ये मावशीच्या घरी सणासाठी आली होती. रात्री जेवण झाल्यावर पीडिता पतीसोबत नातलग असलेल्या अंकुश याच्या घरी झोपण्यासाठी गेली होती.रात्री अंकुशने डाव साधला. या रूममध्ये झोपलेल्या नराधम अंकुशने मध्यरात्रीच्या सुमारास पीडितेच्या तोंडाला रूमाल बांधून अत्याचार केला. घटनेच्यावेळी पीडितेने पतीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, झोपेचे सोंग घेऊन त्याने दुर्लक्ष केले.पतीकडून जीवे मारण्याची धमकीदुसºया दिवशी सकाळी पीडितेने घडलेल्या प्रकाराबाबत पतीला सांगताच त्याने पोलीस ठाण्यात जाण्यास तक्र ार करण्यास टाळाटाळ केली. उलट, पतीने दमदाटी करत पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली.अखेर, पीडित पत्नीने आईच्या घरी आल्यावर हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर, पीडितेने आईसोबत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात जाऊन नराधम अंकुश व पती या दोघांविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

 

टॅग्स :Rapeबलात्कारWomenमहिलाCrimeगुन्हा