शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याच्या घरात डल्ला मारणारा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 00:55 IST

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओंकार सरवनकर याला अटक केली.

ठळक मुद्देएक लाख १६ हजाराचा माल जप्त लॉकडाऊनमुळे तोटा झाल्याने कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे नळ दुरुस्तीची कामेच न मिळाल्यामुळे शेजाऱ्याच्या बंद घरातील घरगुती वापरातील सामान चोरणाऱ्या ओंकार सरवनकर (३३, रा. नौपाडा) याला नौपाडा पोलिसांनी अवघ्या सहा तासात जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. यातील सर्वच एक लाख १६ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला आहे.नौपाडा येथील ब्राह्मण सोसायटीतील एका घरात चोरी झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओंकार याला अटक केली. दरम्यान, रविवारी झालेल्या या चोरीत लोखंडी पलंग, तबला सेट आणि वॉटर कूलर व एक लाख १९ हजाराच्या ऐवजाची चोरी आरती मराठे यांच्या घरात झाली होती. यातील सर्व ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.डुप्लिकेट चावी बनवून चोरीघराची डुप्लिकेट चावी बनवून ही चोरी केल्याची कबुली ओंकारने दिली. शेजारी आपले घर बंद करून अन्यत्र वास्तव्याला गेला होता. हीच संधी साधून ओंकार याने सामान हलविण्याचा बहाणा करीत शेजाऱ्याच्याच घरातील सामान चोरून ते एका टेम्पोतून नेरुळ येथे नेले. तिथे भाड्याने घेतलेल्या खोलीत हे सामान ठेवून ते विकण्याचा त्याचा बेत होता. त्यापूर्वीच नौपाडा पोलिसांनी त्याला सोमवारी अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी