शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

वादग्रस्त अधिकाऱ्यांची नियुक्ती, सहा महिन्यांसाठी देणार मानधन, आयुक्तांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 12:37 AM

प्रतिनियुक्तीवर अधिकारी न दिल्याने अखेर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांवर कारभार हाकण्यासाठी मानधनावर नियुक्ती करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

सदानंद नाईकउल्हासनगर : राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही प्रतिनियुक्तीवर अधिकारी न दिल्याने अखेर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांवर कारभार हाकण्यासाठी मानधनावर नियुक्ती करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. नागरिकांचा विरोध असतानाही मिलींद सोनावणी व डॉ. राजा रिजवानी यांना पालिका आयुक्तांनी सहा महिन्यांसाठी मानधनावर नियुक्त केले आहे.उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ ची ७० टक्के पदे रिक्त असून प्रतिनियुक्तीवर अधिकारी देण्यासाठी राज्य सरकारकडे पालिका आयुक्त पाठपुरावा करीत आहेत. अपुºया अधिकाºयांमुळे पालिकेचा कारभार प्रभारी कनिष्ठ व लिपिक दर्जाच्या कर्मचाºयांकडे जाऊन विविध विभागात सावळागोंधळ उडाल्याचे चित्र महापालिकेत आहे. दरम्यान, नगररचनाकार सोनावणी व वैघकीय अधिकारी ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले असून प्रतिनियुक्तीवर सरकारने अधिकारी न दिल्याने विभागाचे काम ठप्प पडले आहे. अखेर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सेवानिवृत्त अधिकाºयांना सहा महिन्यासाठी मानधनावर घेतले आहे. शुक्रवारी सोनावणी व डॉ. रिजवानी यांची नियुक्ती केली.शहरातील अपूर्ण व वादग्रस्त गृहसंकुलांना पूर्णत्वाचा दाखला देणे, बेपत्ता नगररचनाकार संजीव करपे यांच्या सहीने बांधकाम परवाना मंजूर होणे, सरकारच्या अध्यादेशानुसार आॅनलाइन प्रक्रियेतील वास्तूविशारदाच्या बनावट सही अर्ज प्रकरणी वादग्रस्त सोनावणी यांच्या नियुक्तीला नगरसेवकांसह नागरिकांनी विरोध केला. तसेच डॉ. रिजवानी यांच्याबाबत हाच प्रकार घडला आहे. बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता रमेश शिर्के, नागदेव यांच्यासह अन्य विभागातही सेवानिवृत्त अधिकाºयांना मानधनावर घेण्यात आले. एकूणच पालिका कारभार चालविणारे प्रभारी अधिकाºयांच्या सोबतीला सेवानिवृत्त अधिकारी पालिकेत अधिक दिसणार आहेत.>सत्ताधाºयांवर आरोपमहापालिकेवर शिवसेनेसह मित्रपक्षाची सत्ता असूनही प्रतिनियुक्तीवर अधिकारी आणू शकत नाही. पािलकेचा कारभार प्रभारी व सेवानिवृत्त अधिकाºयांच्या हाती गेल्याचे चित्र शहरात आहे. विकासनिधी सोडा, साधे प्रतिनियुक्तीवर अधिकारी आणू शकत नाही या शब्दात शिवसेनेवर टीका होत आहे.