शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच कोटींच्या ट्रामाडोलप्रकरणी आणखी एकाला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: February 3, 2019 23:05 IST

इसिससारख्या इतिरेकी संघटनांकडून ‘फायटर ड्रग्ज’म्हणून मोठया प्रमाणात उपयोगात आणले जाणाऱ्या ‘ट्रामाडोल हायड्रोक्लोराइड’ च्या तस्करीप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने संजय शुक्ला (३३) या आणखी एकाला नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्दे‘इसिस’कडून केला जातो वापरखून प्रकरणातील आरोपीनेच दिली भावाची ‘खबर’ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

ठाणे : भारतासह अनेक देशांमध्ये बंदी असलेल्या ‘ट्रामाडोल हायड्रोक्लोराइड’ या ‘फायटर ड्रग्ज’च्या तस्करीप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने संजय शुक्ला (३३) या आणखी एकाला नुकतीच अटक केली आहे. त्याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ‘इसिस’सारख्या अतिरेकी संघटनांकडून ट्रामाडोलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.इसिसमध्ये ‘फायटर ड्रग्ज’ अशी ओळख असलेल्या ट्रामाडोलची ठाण्यातून परदेशात समुद्रमार्गे तस्करी होणार होती. तत्पूर्वीच, त्याची निर्मिती करणाºया संतोष पांडे याच्यासह चौघांना १२ लाख ७९ हजार ५०० रुपयांच्या (आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पाच कोटींच्या किमतीच्या) नऊ हजार ६३० स्ट्रीप्समधील ट्रामाडोलसह मयूर मेहता, रोमेल वाज, संतोष पांडे आणि दीपक कोठारी या चौघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाने २४ सप्टेंबर २०१८ रोजी अटक केली होती. याच प्रकरणाच्या चौकशीतून निलेश शुक्ला याचे नाव समोर आले. शुक्ला याने आॅगस्ट २०१८ मध्ये पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून अविनाश बारी याचा खून केला होता. याच खून प्रकरणात त्याला मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. तो आता न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयीन कोठडीतून म्हणजे कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर त्याने या प्रकरणामध्ये त्याचाच भाऊ संजय शुक्ला याचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ३१ जानेवारी २०१९ रोजी अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश १ जानेवारी रोजी दिले. संजयचा या प्रकरणामध्ये कितपत सहभाग आहे, त्याने हे ट्रामाडोल कोणाच्या परवानगीने मुंबई परिसरात विक्रीसाठी आणले, याचाही आता शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितलेकाय आहे ट्रामाडोल?ट्रामाडोलचा जखमेची तीव्रता कमी करण्यासाठीही वापर होतो. वेदनाशामक असल्यामुळे ‘इसिस’सारख्या अतिरेकी संघटना त्याचा वापर गोळीबार किंवा बॉम्बस्फोटांमध्ये जखमी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात करतात. याच पार्श्वभूमीवर भारतामध्ये एप्रिल २०१८ मध्ये त्यावर बंदी घातलेली आहे. भारतासह अनेक देशांनीही त्यावर बंदी घातली आहे..

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीISISइसिस