शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांसमक्ष मतदानयंत्रांचे सरमिसळीकरण, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 01:26 IST

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांसाठी विविध ठिकाणांहून प्राप्त झालेल्या मतदानयंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली.

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांसाठी विविध ठिकाणांहून प्राप्त झालेल्या मतदानयंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फर्स्ट रॅण्डमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले. याशिवाय, या यंत्रांचे विधानसभानिहाय वाटपही करण्यात आले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात मतदानयंत्रांचे सरमिसळीकरण करतेवेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, ईव्हीएम व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी संदीप माने यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मतदानयंत्रांमधून प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानकेंद्रांच्या संख्येच्या १२० टक्के बॅलेट युनिट व ११३ ते ११५ टक्के कंट्रोल युनिट, मतदान केंद्रांच्या संख्येच्या १२७ टक्के व्हीव्हीपॅट या प्रमाणात मतदानयंत्रांचे वितरण करण्यासाठी प्रथम सरमिसळीकरण प्रक्रिया सोमवारी राबविण्यात आली.आता संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या या सरमिसळ प्रक्रियेनुसार तुर्भे येथील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतदानयंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण केले जाणार आहे. या प्रथम टप्प्यातील सरमिसळ प्रक्रियेनंतर आता दुसऱ्या टप्प्यातील सरमिसळ प्रक्रि या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होणार आहे. त्यावेळी मतदानयंत्रांचे मतदान केंद्रनिहाय वितरण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणे