शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटात प्रवाशांसाठी धोक्याची घंटा, खचलेला रस्ता, डोकावणाऱ्या दरडीमुळे धोका कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 11:32 IST

मुंबई-नाशिक महामार्गावर मागील वर्षी २७ जुलै २०१९ रोजी कसारा घाट (दोन्ही मार्गावर) मोठया प्रमाणात खचला होता.

शाम धुमाळ

कसारा - मुंबई नाशिक आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर असलेले खड्डे, त्या पाठोपाठ मागील वर्षी एक किलोमीटर चा दोन ठिकाणी खचलेला कसारा घाटातील रस्ता आज ही जैसा थे आहे तर दोन्ही घाटातील दरडी डोकावत असल्याने त्या पडायच्या स्थितीत आहे ,त्या मुळे या वर्षी देखील या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी धोक्याची घंटा कायम आहे, एकीकडे कोरोनाच्या प्रादूरभावाणे सर्वत्र धुमाकूळ घातला असताना राष्ट्रीय महामार्गावरील  भिवंडी ते गोंन्दे या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून आपघाताचे प्रमाणही वाढले आहे.  एक वर्षापासून दुरवस्थेत असलेल्या या महामार्गावर टोलवसुली कायम असून सद्या मुंबई नाशिक महामार्ग प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे. 

मुंबई-नाशिक महामार्गावर मागील वर्षी २७ जुलै २०१९ रोजी कसारा घाट (दोन्ही मार्गावर) मोठया प्रमाणात खचला होता. या धोकादायक रस्त्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने १० महिन्यात १५ वेळा पाहणी करून सर्व्हे केला तर या महामार्गाचा ठेका घेतलेल्या पीक इन्फ्रा कंपनीने तर अनेकदा पहाणी केली. परंतु, १० महिन्यात कसारा घाटासह, भिवंडी वडपा ते गोंदे या दरम्यान दुरावस्थेत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची काडीमात्र दुरुस्ती न करता प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू ठेवत  महामार्गावर टोल वसुली नियमितपणे सुरू ठेवली. पीक इन्फ्रा कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे भिवंडी ते गोंदे दरम्यान वर्षभरात १७० दुचाकी तर, ५० हुन अधिक मोठया वाहनाचा आपघात झाला असून १७ बळी गेले आहेत. तर अनेकजण जखमी झाले, काहींना अपंगत्व आले. या रस्त्यावरील अनेक त्रुटी या अपघातांना कारणीभूत ठरत असून यंदाच्या पावसाळ्यात प्रवासी व नागरिकांमध्ये भिती कायम आहे. 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसMumbaiमुंबई