शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:13 IST

सीआयडीने या प्रकरणाचे सर्व दस्तावेज दोन दिवसांत एसआयटीला सुपूर्द करावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : महाराष्ट्रातील बहुचर्चित अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना सोमवारी दिले. सीआयडीने या प्रकरणाचे सर्व दस्तावेज दोन दिवसांत एसआयटीला सुपूर्द करावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. बेला एम. त्रिवेदी आणि न्या. प्रसन्न वराळे यांनी या चकमक प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या  आदेशात दुरुस्ती करीत या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस महासंचालकांनी एसआयटी नेमावी, असे आदेश दिले. 

सरकारचा एसआयटी नेमायला विरोध नाहीमहाराष्ट्र शासनाची बाजू मांडताना महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले, सरकारचा एसआयटीला विरोध नाही.पण, एसआयटी पोलिस महासंचालकांच्या देखरेखीखाली स्थापन व्हावी. तसेच दुसऱ्या एफआयआरची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.   

असे घडले...मुंबई उच्च न्यायालयाने सहपोलिस आयुक्त लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली एसआयटीचे आदेश दिले होते. राज्य सरकारने त्याविद्ध  सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती.

एसआयटीचे संचालन डीजीपींनी करावेएसआयटीचे संचालन डीजीपी यांनी स्वत: करावे किंवा अन्य कुणाला जबाबदारी देण्यास न्यायालयाने सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने एसआयटीतील सदस्यांची निवड करायला नको होती.शिवाय तक्रारकर्त्यांची काही तक्रार असेल तर त्यांना संबंधित न्यायालयाकडे दाद मागता येईल, असे स्पष्ट करीत खंडपीठाने याचिका निकाली काढली. 

टॅग्स :badlapurबदलापूर