आषाणेत घरात घुसून ६० हजारांचे दागिने पळवले

By Admin | Updated: May 9, 2017 00:50 IST2017-05-09T00:50:23+5:302017-05-09T00:50:23+5:30

तालुक्यातील आषाणे येथे शनिवारी पहाटे घरात घुसून चोरट्यान्ांी ६० हजाराचा सोन्याचा ऐवज पळविला आहे.

After entering the house, they used to collect 60 thousand ornaments | आषाणेत घरात घुसून ६० हजारांचे दागिने पळवले

आषाणेत घरात घुसून ६० हजारांचे दागिने पळवले

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : तालुक्यातील आषाणे येथे शनिवारी पहाटे घरात घुसून चोरट्यान्ांी ६० हजाराचा सोन्याचा ऐवज पळविला आहे. तालुक्यातील आषाणे येथील प्रशांत ठाणगे यांच्या घरी शनिवारी पहाटे चोरट्यांनी पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व ठाणगे यांच्या पत्नीच्या गळ्यातील ४५,000/-रु पये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व १५,000/-रु पये किमतीची सोन्याची चेन असा ६० हजार रु पयांचा ऐवज घेऊन पळ काढला. याबाबत प्रशांत ठाणगे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे.

Web Title: After entering the house, they used to collect 60 thousand ornaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.