शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ महात्मा गांधी विद्यालयत 40 वर्षानंतर 10 वीतील माजी विद्यार्थींचा स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:29 IST

महात्मा गांधी विद्यालयत शिकुन विविध क्षेत्रत काम करणा-या माजी विद्यार्थींचे संमेलन 26 नोव्हेंबरला भरले होते. शाळेतील 1977 च्या 10 वीच्या वर्षातील 77 विद्यार्थींना पुन्हा एकत्रित आले. यावेळी सर्व  मित्रंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात माजी शिक्षकांना वेदमंत्र घोषात पुष्पवृष्टी करत गौरविण्यात आले.

ठळक मुद्दे1977 सालच्या 10 वीतील माजी विद्यार्थींचा स्नेहसंमेलन 40 वर्षानंतर सर्व सवंगडी अंबरनाथ पुन्हा भेटले माजी शिक्षकांना पुष्पवृष्टी करत गौरविले

अंबरनाथ - दि एज्युकेशन सोसायटीच्या अंबरनाथ महात्मा गांधी विद्यालयत शिकणा-या 1977 सालच्या 10 वीतील माजी विद्यार्थींचा  वर्ग पुन्हा भरविन्यात आला. तब्बल 40 वर्षानंतर सर्व सवंगडी पुन्हा भेटल्याचा आनंद या माजी विद्याथ्र्यामध्ये दिसत होता. ही भेट व्हावी आणि सर्व मित्र आणि मैत्रिन एकाच दिवशी एकत्रित यावे यासाठी माजी विद्यार्थींपैकी काही विद्यार्थींनी घेतलेली मेहनत ख-या अर्थाने आनंद देऊन गेली. 26 नोव्हेंबरला या सर्व विद्यार्थींचा  एक दिवसाचा वर्ग महात्मा गांधी शाळेत भरविण्यात आला होती. यावेळी सर्व  मित्रंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.              महात्मा गांधी विद्यालयत शिकुन विविध क्षेत्रत काम करणा-या माजी विद्यार्थींचे संमेलन 26 नोव्हेंबरला भरले होते. शाळेतील 1977 च्या 10 वीच्या वर्षातील 77 विद्यार्थींना पुन्हा एकत्रित करण्याची किमया साध्य करण्यात आली. त्यासाठी सोशल मिडीयाचा केलेला वापर हा ख-या अथ्र्याने फायदेशिर ठरला.  एकत्रिकरणाची संकल्पना परदेशात असणारे प्रकाश किंजवडेकर यांची आणि त्यांना साथ लाभली ती  कवीश नाईक, शेखर महाजन, मुकुंद जठार, ललित माटेकर, मिलिंद आठवले, सुवर्णलता साबळे, जयश्री कुलकर्णी-पाटील, नीलिमा जोशी यांची. आपल्याला घडवणारे शिक्षक यांना आवर्जून बोलवण्यात आले. ज्येष्ठ शिक्षिका जयश्री गांगल, नीता बेहेरे आणि स्मिता भातखंडे, तसेच पुरु षोत्तम चौधरी, श्रीकृष्ण जोशी, उत्तम करंदीकर असे एकूण 16 ज्येष्ठ शिक्षक उपस्थित होते. कार्यक्र मात या माजी शिक्षकांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पाटगांवकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन, वेदमंत्न घोषात पुष्पवृष्टी करत गौरविण्यात आले. एकत्रिकरणानंतर नीलिमा फडके व दत्ता आफळे यांच्या सुरेल गाण्यांचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. तर भरत करमरकर यांनी एक तडफदार पोवाडा सादर केला. पुणो, बडोदा, दापोली, अहमदाबाद, मुंबई येथे स्थायिक असणारे विद्यार्थी देखील कार्यक्र माला उपस्थित होते. सुग्रास स्नेहभोजनाने या कार्यक्र माची सांगता झाली. योगायोगाने या  77 च्या बॅचचे नेमके 77 विद्यार्थीच या प्रसंगी उपस्थित होते. आपल्या शाळेसाठी काही चांगले करण्याच्या उद्देशाने नेहमीच उपलब्ध आहोत, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. जुन्या आठवणींमध्ये रमल्याचे समाधान सगळयांच्या चेहर-यावर दिसत होते. 

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथSchoolशाळाStudentविद्यार्थी