शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अनाधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरवरील कारवाई दुस-या दिवशीही सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 20:33 IST

ठाणे - सलग दुस-या दिवशीही ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनाधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरवरील कारवाई सुरुच होती. दुस:या दिवशी पालिकेने शीळ - दिवा परिसरात कारवाईनंतरही नव्याने सुरु करण्यात आलेले दोन बार, सहा हुक्का पार्लरलसह ओवळा येथील चक्रीका लॉज तोडण्याची कारवाई करण्यात आली. तसेच नौपाडय़ातही आम्रपाली तर वागळेतील सिझर पॅलेस ...

ठाणे - सलग दुस-या दिवशीही ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनाधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरवरील कारवाई सुरुच होती. दुस:या दिवशी पालिकेने शीळ - दिवा परिसरात कारवाईनंतरही नव्याने सुरु करण्यात आलेले दोन बार, सहा हुक्का पार्लरलसह ओवळा येथील चक्रीका लॉज तोडण्याची कारवाई करण्यात आली. तसेच नौपाडय़ातही आम्रपाली तर वागळेतील सिझर पॅलेस सील करण्यात आले. बुधवारी चार बारवर कारवाई केल्यानंतर गुरुवारी सकाळी सकाळी नौपाडा, वागळे, माजिवडा, कळवा, मुंब्रा आणि  शीळ-दिवा या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ओवळा येथील चक्रीका लॉजच्या पहिल्या व दुस:या मजल्यावरील बांधकाम तोडून टाकण्यात आले. तर शीळ-दिवा परिसरातील ट्वेंटी-ट्वेटी लेडीज बारसह, शुभम आणि सुनील हे दोन बार तोडून टाकण्यात आले. तर नौपाडा येथील आम्रपाली आणि वागळे येथील सिझर पॅलेस हा लेडीज बार सील करण्यात आला. दरम्यान शीळ-दिवा परिसरातील एक आणि कळव्यातील तीन हुक्का पार्लरवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका