मास्क न घालणाऱ्या १,१३१ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:13 IST2021-03-13T05:13:45+5:302021-03-13T05:13:45+5:30

--------------------------------------------- कार्यकर्त्यांचा गौरव कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेला शून्य कचरा मोहीम राबविण्यामध्ये मोलाचे सहकार्य करणाऱ्या स्वच्छ-डोंबिवली अभियानाच्या कार्यकर्त्या आणि डोंबिवलीच्या ...

Action taken against 1,131 people who did not wear masks | मास्क न घालणाऱ्या १,१३१ जणांवर कारवाई

मास्क न घालणाऱ्या १,१३१ जणांवर कारवाई

---------------------------------------------

कार्यकर्त्यांचा गौरव

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेला शून्य कचरा मोहीम राबविण्यामध्ये मोलाचे सहकार्य करणाऱ्या स्वच्छ-डोंबिवली अभियानाच्या कार्यकर्त्या आणि डोंबिवलीच्या स्वच्छतादूत सुरेखा जोशी आणि आरती पाटील यांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य सोमवारी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

---------------------------

दोन कोटी ६० लाखांची फसवणूक

डोंबिवली : दोन कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मनोज खंडेलवाल, मनोज भट्ट आणि निसार शेख या तिघांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल जाधव यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जून २०१४ मध्ये भागीदारीमध्ये प्लॉट आणि अन्य व्यवहार करून ते पैसे धनादेशाद्वारे दुसऱ्या बँक खात्यात टाकून स्वत:च्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

------------------------------------------------

Web Title: Action taken against 1,131 people who did not wear masks