शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीची दहा कंटेनरवर कारवाई, आयात केलेल्या चवळीची माहिती लपविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 04:04 IST

एपीएमसीला माहिती न देता आयात केलेली चवळी परस्पर गोडावूनमध्ये घेऊन जाणाऱ्या दहा कंटेनरवर दक्षता पथकाने कारवाई केली आहे. संबंधितांना ३ लाख ५६ हजार रुपये दंड आकारला आहे.

नवी मुंबई : एपीएमसीला माहिती न देता आयात केलेली चवळी परस्पर गोडावूनमध्ये घेऊन जाणाऱ्या दहा कंटेनरवर दक्षता पथकाने कारवाई केली आहे. संबंधितांना ३ लाख ५६ हजार रुपये दंड आकारला आहे.बाजार समिती कार्यक्षेत्रामध्ये विनापरवाना होणाºया व्यापारावर दक्षता पथकाने कारवाई सुरू केली आहे. नियमाप्रमाणे आयात होणाºया कृषी मालाची माहिती बाजार समितीला देणे संबंधित व्यापाºयांना बंधनकारक आहे. परंतु अनेक जण माहिती न देता परस्पर एमआयडीसीमधील गोडावूनमध्ये मालाची साठवणूक करत आहेत. २ फेब्रुवारीला प्रशासक सतीश सोनी व सचिव अनिल चव्हाण, विशेष कार्य अधिकारी बी. डी. कामिठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनाथ वाघ व हिंदूराव आळवेकर यांच्या पथकाने एमआयडीसीमध्ये कारवाई केली. संबंधित वाहन चालकाकडे कागदपत्रांची तपासणी केली असता कंटेनरमध्ये चवळीच्या १ हजार बॅग असल्याचे निदर्शनास आले. २५० मेट्रिक टन माल यामध्ये आढळला असून त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ८० लाख १५ हजार एवढी आहे. संबंधितांनी बाजार समितीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यामुळे कारवाई करण्यात आली.दक्षता पथकाने यापूर्वी एमआयडीसीमध्ये विनापरवाना वेलचीचा साठा करणाºयांवर कारवाई केली होती. नवीन वर्षामध्ये प्रथमच दहा कंटेनर पकडून त्यांच्याकडून बाजार फीपेक्षा तीनपट दंड वसूल केला आहे. शासनाने भाजीपाला, फळे, साखर व इतर अनेक महत्त्वाच्या वस्तू नियमनातून वगळल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होवू लागला आहे. यामुळे दक्षता पथकाने नियमनामध्ये असणाºया वस्तूंची मार्केट आवारातच विक्री होईल. आयात केल्या जाणाºया वस्तूंची माहिती प्रशासनाला दिली जाईल याविषयी माहिती घेण्यास सुरवात केली आहे. व्यापाºयांनीही नियमाप्रमाणे प्रशासनास माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. नियम तोडणाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई