शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगातील आरोपीने केला महिला पोलिसाचाही विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 00:44 IST

विनयभंगातील आरोपी सादीक अन्सारी (३०, रा. भायखळा, मुळ रा. उत्तरप्रदेश) कोपरी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने याच ठिकाणी तिथे असलेल्या अन्य एका महिला पोलिसाचाही विनयभंग केला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे यांच्या कामात अडथळा आणून त्यांच्यावरही हल्ला केला. या धुमश्चक्रीमध्ये पठाणे यांच्या उजव्या हाताच्या बोटाचे हाड फ्रॅक्चर करुन त्यांना गंभीर दुखापत केली.

ठळक मुद्दे कोपरी पोलीस ठाण्यातील प्रकारसहायक पोलीस निरीक्षकावरही केला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : विनयभंगातील आरोपी सादीक अन्सारी (३०, रा. भायखळा, मुळ रा. उत्तरप्रदेश) कोपरी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने याच ठिकाणी तिथे असलेल्या अन्य एका महिला पोलिसाचाही विनयभंग केला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे यांच्यावर हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोपरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.कोपरीतील एका १९ वर्षीय तरुणीचा सादीकने कोपरी भाजी मार्केट परिसरात विनयभंग केल्यामुळे त्याला ११ आॅगस्ट रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यावेळी त्याने याच पोलीस ठाण्यात पुन्हा गोंधळ घालत तिथे असलेल्या एका महिला पोलिसाचा विनयभंग केला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे यांच्या कामात अडथळा आणून त्यांच्यावरही हल्ला केला. या धुमश्चक्रीमध्ये पठाणे यांच्या उजव्या हाताच्या बोटाचे हाड फ्रॅक्चर करुन त्यांना गंभीर दुखापत केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करुन पठाणे यांनी सादिकला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक डी. टी. धोंडे हे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र