शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Ambernath: अंबरनाथमध्ये फातिमा शाळेजवळ अपघात, विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेले दोन पालक जखमी

By पंकज पाटील | Updated: June 19, 2023 16:04 IST

Accident In Ambernath: अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेजवळ शाळा सुटण्याच्या वेळेत एका भरधाव कारणे दोन वाहनांना उडवले आहे. या अपघातात आपल्या पाल्यांना घेण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबलेल्या दोन महिला पालक गंभीर जखमी झाले आहेत.

- पंकज पाटील

अंबरनाथ - अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेजवळ शाळा सुटण्याच्या वेळेत एका भरधाव कारणे दोन वाहनांना उडवले आहे. या अपघातात आपल्या पाल्यांना घेण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबलेल्या दोन महिला पालक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कार चालकाला लागलीच रिक्षा चालकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन दिले.

अंबरनाथच्या फातिमा शाळेजवळ आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास एका भरधाव कारणे शाळेच्या प्रवेशद्वारा जवळच एका चार चाकी वाहनाला धडक दिली आणि त्यानंतर थेट एका दुचाकीला चिरडले. शाळा सुटायच्या पाच मिनिटे आधीच हा अपघात घडल्याने शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ आपल्या पाल्यांची वाट बघणारे दोन महिला पालक जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच इतर पालकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेत कारचा चालक पळून जाऊ नये यासाठी शाळेबाहेर थांबलेल्या रिक्षा चालकांनी त्या कारचालकाला पकडून ठेवले होते. या अपघाताची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. नेमकी हा अपघात घडला कसा हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :AccidentअपघातambernathअंबरनाथSchoolशाळा