शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील सिनेवंडर मॉलजवळ भीषण आग, व्हिडिओतून समोर आली दाहकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 21:39 IST

सिनेवंडर मॉलच्या जवळील इमारतील अचानक आग लागल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.

ठाणे - शहरातील घोडबंदर रोडवरील सिनेवंडर मॉलच्या बाजूच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. याबाबात माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग आटोक्यात आणण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीचे व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आले आहेत. 

कापूरबावडी येथील बिझनेस पार्क आणि सिने वंडर मॉल येथे ही आग लागल्याची घटना घडली. या आगीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री ८.३७ च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. आग विझवण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी व अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, फायर वाहन, व रेस्क्यू वाहन, वॉटर टँकर, जम्बो वॉटर टँकर वाहनासह हजर झाले आहेत. मुख्य रस्त्याच्या जवळच हा मॉल असल्याने या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मॉल असल्याने तिथे सिनेमाचा शो सुरू होता अशी माहिती देखील पुढे येत आहे.

सिनेवंडर मॉलच्या जवळील इमारतील अचानक आग लागल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. या आगीचे लोळ दूरपर्यंत दिसून आल्याने आगीची तीव्रता अधिक असल्याचे जाणवली. त्यामुळे, अग्निशमन दलानेही तात्काळ धाव घेत पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, आगीत मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेfireआगFire Brigadeअग्निशमन दल