शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात एका अल्पवयीन टोळक्याला ८ दुचाकींसह अटक

By सदानंद नाईक | Updated: May 14, 2025 18:39 IST

Ulhasnagar News: उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमी मिळाली की, अमरडाय कंपनी जवळ उल्हास नदीकडे जाणाऱ्या रोडवर ऐक टोळके चोरीच्या दुचाकी फिरवीट असल्याची माहिती दिली.

- सदानंद नाईक उल्हासनगरउल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमी मिळाली की, अमरडाय कंपनी जवळ उल्हास नदीकडे जाणाऱ्या रोडवर ऐक टोळके चोरीच्या दुचाकी फिरवीट असल्याची माहिती दिली. माहितीच्या आधारे पोलिसांचे ऐक पथक सोमवारी रात्री घटनास्थळी जाऊन मोटर सायकली चालविणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या ८ मोटरसायकली जप्त करण्यात आले.

उल्हासनगर कॅम्प नं-१, शहाड येथील अमरडाय कंपनी समोरील रस्त्यावर चोरीच्या मोटर सायकली चालविणारे अल्पवयीन मुलाच्या टोळक्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी तब्बल ८ मोटर सायकली चोरल्याचे उघड झाले. या अल्पवयीन मुलांचे वय १४ ते १७ वर्षाच्या दरम्यान आहे. त्यांनी आंबिवली येथील इराणी परिसरातील भोला इराणी याच्या सोबतीने पडघा व कल्याण तालुका पोलीस स्टेशन, वर्तकनगर पोलीस स्टेशन येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकुण ८ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मोटर सायकली गुन्ह्यातील जप्त मोटार सायकलीची एकूण किंमत ३ लाख ९० हजार रुपये आहेत. यातील ८ पैकी ७ आरोपी अल्पवयीन म्हणजे विधी संघर्षित बालक असून त्यांना समज पत्रासह पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यातील आरोपी नामे हर्षद भरत सुपे यास मुद्देमालसह विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात रिपोर्टसह हजर राहणायचे बजाविले आहे. अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीulhasnagarउल्हासनगर