शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात बांधकाम व्यावसायिकाला २५ कोटींचा गंडा; दिल्लीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 18:19 IST

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिल्लीतील तिघा जैन बंधूवर गुन्हा दाखल झाला आहेत. 

सदानंद नाईक,उल्हासनगर : शहरातील बांधकाम व्यावसायिक सुनिल शामलाल तलरेजा यांना विविध साहित्य देण्याचे आमिष दाखवून तब्बल २५ कोटीला गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिल्लीतील तिघा जैन बंधूवर गुन्हा दाखल झाला आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, येथील व्यापारी हिराघाट येथील केस्ट्रल प्राईड इमारती मध्ये सुनील तलरेजा यांच्या इंदरदिप कन्स्ट्रक्शन कंपनी, इंदरदिप इन्फा इंडीया कंपनीचे कार्यालय आहेत. दिल्ली येथे राहणारे व एच.सी. पाईप्स प्रा., लि एच. सी. पाईप्प व वॉल्स ट्रेडींग कंपनीचे मालक विकास प्रविणकमार जैन, अंकुर प्रविणकुमार जैन, आस्था जैन यांनी तलरेजा यांच्या कार्यालयात येऊन, त्यांना व्यवसायामध्ये लागणारे डीआय, एमएस पाईप व इतर सामान वेळेवर देण्याचे आमिष दिले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरवातीला ऑर्डर त्यांच्याकडुन घेवुन, तो माल वेळेवर पाठवुन व्यवहार पूर्ण केला. मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात ऍडव्हान्स घेवुन तलरेजा यांना ऑर्डर प्रमाणे माल पाठविले नाही. 

दिल्लीतील या जैन बंधूनी स्वतःच्या अर्थिक फायद्‌यासाठी सुनील तलरेजा यांच्या इंटरदिप कन्स्ट्रक्शन कंपनी, इंदरदिप इन्फा इंडीया कंपनीची दिशाभुल करण्यासाठी गुगल ड्राईवर बनावट डिस्पॅच डिटेल पाठविले. तसेच व्हॉटस अँपवर बनावट ई-बीले पाठवून २५ कोटी ३ लाख ५७ हजार ३५६ रुपयाची जुन २०२३ ते २९ नोव्हेंबर २५ दरम्यान फसवणुक केली. आपली फसवणूक झाल्याचे उघड झाल्यावर सुनील तलरेजा यांच्या तक्रारी वरून जैन बंधू विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली. मध्यवर्ती पोलिसांनी एच.सी. पाईप्स प्रा.लि., एच. सी. पाईप्प व वॉल्स ट्रेडींग कंपनी दिल्लीचे मालक विकास प्रविणकमार जैन, अंकुर प्रविणकुमार जैन, आस्था जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar Builder Duped of $3 Million; Delhi Trio Booked

Web Summary : Ulhasnagar builder Sunil Talreja was defrauded of $3 million by Delhi-based Jain brothers who promised materials. After initial trust-building transactions, the trio allegedly sent fake dispatch details and e-bills, leading to a police complaint.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी