शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलावात बुडल्याने 9 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

By नितीन पंडित | Updated: September 6, 2022 20:02 IST

सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास कामतघर येथील वऱ्हाळ तलावा शेजारील काटेकर क्रीडांगण येथे काही मुले खेळण्यासाठी गेले

भिवंडी : शहरातील वऱ्हाळदेवी तलावाजवळ मुलांसह खेळण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली आहे. आर्यन पिंटूकुमार चंद्रवंशी रा .काटेकर नगर कामतघर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.          सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास कामतघर येथील वऱ्हाळ तलावा शेजारील काटेकर क्रीडांगण येथे काही मुले खेळण्यासाठी गेले असता त्यापैकी काही मुले पाण्यात पोहण्यास उतरले असता आर्यनचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याच्या सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड केल्या नंतर त्या ठिकाणी नागरीक धावून आले.पण आर्यन चा शोध लागला नाही त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासांच्या शोध मोहिमे नंतर आर्यनचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.या बाबत शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला आहे.या दुर्घटने नंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वऱ्हाळ तलावात बुडून मृत्यूच्या घटना नियमित होत असताना पालिका प्रशासन तलावाच्या सुरक्षे करीता कोणतीही उपाययोजना करीत नसल्या बद्दल नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी