शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये गुटख्याच्या गोदामातून ७ लाखांचा गुटखा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 23:00 IST

पोलिसांच्या धाडीत तेथे गोण्यां मध्ये भरलेला प्रतिबंधित ७ लाखांचा गुटखा सापडला . तेथील तीन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ६० हजार रुपयांची रोकड सुद्धा जप्त केली आहे .

मीरारोड - पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या पथकाने भाईंदर मधील एका बेकायदा गुटखा साठा केलेल्या गोदामावर धाड टाकून ७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व ६०  हजार रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे . 

भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट भागातील ईगल कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या  सदनिकेत शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याचा मोठा साठा करून ठेवण्यात आला असून त्याची येथून  तस्करी केली जात असल्याची माहिती मीरा भाईंदर विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे याना मिळाली . त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन काशीद व पोलीस पथकाने सदनिकेवर धाड टाकली .

पोलिसांच्या धाडीत तेथे गोण्यां मध्ये भरलेला प्रतिबंधित ७ लाखांचा गुटखा सापडला . तेथील तीन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ६० हजार रुपयांची रोकड सुद्धा जप्त केली आहे . पकडलेल्या आरोपींनी सांगितले कि , ते एकूण ६ भागीदार असून सदर सदनिका भाड्याने घेऊन गुटख्याचा भागीदारीत व्यवसाय करत होते . नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर