शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

झाड पडल्याने ५२ वर्षीय नागरिक जखमी, ४ दुचाकींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 12:05 IST

कळवा हॉस्पिटलमध्ये पार्क केलेल्या दुचाकींवर झाड पडले असून एक जण जखमी झाल्याची अशी माहिती दत्तात्रय कोल्हे नामक इसमाने आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली

ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलच्या आवारात पडलेल्या झाडामुळे कळवा येथील रहिवासी असलेले राज नारायण दुबे (५२) हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच ते झाड तेथे पार्क केलेल्या चार दुचाकींवर पडल्याने त्या दुचाकींचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली.        

कळवा हॉस्पिटलमध्ये पार्क केलेल्या दुचाकींवर झाड पडले असून एक जण जखमी झाल्याची अशी माहिती दत्तात्रय कोल्हे नामक इसमाने आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. माहिती मिळताच  घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. या घटनेत ५२ वर्षीय दुबे हे जखमी झाल्याचे समोर आले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच पडलेल्या झाडामुळे चार वाहनांचे नुकसान झाले असून पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसAccidentअपघात