शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘बिसमिल्ला’ कॉलेजचा ४९ विद्यार्थ्यांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 3:18 AM

टिटवाळा : कल्याण तालुक्यात खडवली येथे नव्याने सुरू झालेल्या ‘बिसमिल्ला भट्ट कॉलेज आॅफ फार्मसी’ने ४९ विद्यार्थ्यांच्या फीच्या लाखो रुपयांचा अपहार केला आहे.

टिटवाळा : कल्याण तालुक्यात खडवली येथे नव्याने सुरू झालेल्या ‘बिसमिल्ला भट्ट कॉलेज आॅफ फार्मसी’ने ४९ विद्यार्थ्यांच्या फीच्या लाखो रुपयांचा अपहार केला आहे. फसवणूक झालेले विद्यार्थी, पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.या कॉलेजने जुलै २०१७ मध्ये विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या होत्या. त्यात ‘फार्मासिटीकल कौन्सिल आॅफ इंडिया’ची मान्यता असल्याचा दावा केला होता. त्यानुसार, ४९ विद्यार्थ्यांनी दोन वर्षांच्या डी-फार्मसीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. वार्षिक फी म्हणून एक लाख ६० हजार आकारले गेले. काही जणांकडून एक लाख १० हजार, एक लाख २० हजार, ५० हजार घेऊन कॉलेज सुरू झाले. चार महिने कारभार व्यवस्थित चालवण्यात आला. १५ शिक्षक व इतर कर्मचारी होते. परंतु, चार ते पाच दिवसांपासून कॉलेज बंद आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थी व पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकारामुळे ४९ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही वाया जाणार आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागणार आहेत.>संस्थाचालक अज्जीमुद्दीन बिसमिल्ला शेख (२२), महंमद इजाजउद्दीन जमालउद्दीन रहेमानी (२८) महंमद कलीम महंमद याकूब शेख (२८, रा. सर्व वडाळा व अ‍ॅन्टॉप हिल, मुंबई) यांच्याविरुद्ध पालक अकील मोहमद्दी सिद्दीकी पटेल यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दोन जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.