शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

नागरिकांसाठी उपयुक्त ४८१ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ठाणे जिल्ह्यात रिक्त, इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 03:03 IST

विविध दाखले, आॅनलाईन सेवा, अर्ज दाखल करण्यासाठीचे आवश्यक मार्गदर्शन आदी विविध कामांसाठी नागरिकांना उपयुक्त ठरणारे सुमारे १२३ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू होणार आहेत.

ठाणे : विविध दाखले, आॅनलाईन सेवा, अर्ज दाखल करण्यासाठीचे आवश्यक मार्गदर्शन आदी विविध कामांसाठी नागरिकांना उपयुक्त ठरणारे सुमारे १२३ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू होणार आहेत. तरीही जिल्ह्याचा नागरी आणि ग्रामीण आवाका पाहता अद्यापही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदी शहरी भागातही ४८१ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ रिक्त आहेत. या केंद्रांसाठी सेवा पुरवणाऱ्या इच्छुकांकउून २३ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.नागरिकांसाठी आपले सरकार सेवा केंदाव्दारे सेवा देणाºया संस्थांकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने नावे मागिवली आहेत. ज्या ठिकाणी ती कार्यरत नाहीत अशा १२३ केंद्रांच्या ठिकाणाीची माहिती इच्छुकांना प्राप्त होणार आहे.सध्या जिल्ह्यात ५४९ आपले सरकार सेवा केंद्रे आहेत. यात शहापूर तालुक्यात २६ ठिकाणी ती नव्याने सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय मुरबाड ५९, कल्याण १७, भिवंडी परिसरात २१ आदी १२३ केंद्रांसाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधीतांकडून मागविले आहेत.>सध्या ठाणे मनपा क्षेत्रात १४३, मीरा भार्इंदर ७१, नवी मुंबई ७८, कल्याण डोंबिवली ९४, भिवंडी निजामपूर ५२, उल्हासनगर दहा तर अंबरनाथ नगरपरिषद २०, बदलापूर नगरपरिषदेसह, मुरबाडला एक आणि शहापूर तालुक्यात सहा ठिकाणी ही केंद्रे रिक्त आहेत. या रिक्त जागी सेवा केंद्र सुरू करू पाहणाºयांनी आपापल्या प्रांत किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधून विहित नमुना अर्ज आणि प्रतिज्ञापत्र भरून सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.