शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण, ठाणे स्थानकातून श्रमिक ट्रेनने 4706 प्रवाशांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 22:32 IST

कल्याण ते गोरखपूर आणि ठाणे ते दरभंगा, ठाणे लखनऊ मार्गावर ट्रेन

डोंबिवली: ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी अडकलेले उत्तर प्रदेश मधील मजुरांसाठी मध्य रेल्वेने बुधवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकातून गोरखपूरच्या दिशेने एक श्रमिक ट्रेन सोडली. तसेच ठाणे स्थानकातून लखनऊसाठी व बिहार (दरभंगा) श्रमिक ट्रेन सोडण्यात आली. त्या तिन्ही ट्रेनमधून 4706 श्रमिकांनी प्रवास केला.

कल्याणमधीलमधीव ट्रेन।मधून 1506 तर ठाणे स्थानकातील दोन्ही ट्रेनमधून  3200 अशा एकूण 4706 श्रमिकांनी कुटुंबासह प्रवास केला. कल्याण स्थानकातील ट्रेन रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी, ठाणे बिहार ट्रेन संध्याकाळी 6।30 वाजता, तसेच ठाणे।लखनऊ ट्रेन रात्री 9 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास सुटली.  त्यावेळी प्रवाशांना त्यांच्या घरी सुरक्षित जाण्यासाठी प्रशासनाने त्याना शुभेच्छा दिल्या. गाडी सुटण्या आधी सुमारे तीन तास अगोदर प्रवाशांना रेल्वे स्थानक परिसरात बोलावण्यात आले होते. पोलीस आयुक्तालय परिमंडळ 3 तसेच अन्य भागातील ते श्रमिक होते.

दोन्ही स्थानकांमध्ये गाडीत प्रवेश करण्यापूर्वी त्या प्रवाशांचे मेडिकल चेकप करण्यात आले होते. त्यानंतर सोशल डिस्टन्स नियम।पाळून त्याना स्थानकात प्रवेश दिला, गाडी सुटण्याआधी त्या प्रवाशांना पाऊण तास आधी शिस्तबद्ध पद्धतीने प्रवेश दिला. सगळे प्रवासी सुखरूप डब्यांमध्ये बसल्यानंतर त्याना शुभेच्छा देऊन गाडी सोडण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. त्यावेळी रेल्वे पोलीस, लोहमार्ग} पोलीस, रेलवे अधिकरी तसेच अन्य शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वेMigrationस्थलांतरण