शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

भाईंदरच्या रुग्णालयात ३ महिन्यांत ३७ मृत्यू

By धीरज परब | Updated: August 16, 2023 11:01 IST

ओपीडीचा आधार नागरिकांना मिळतो.

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : शासनाच्या भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात एप्रिल ते जून या ३ महिन्यांत ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. २०० खाटांच्या रुग्णालयात गंभीर स्वरूपातील रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया होत नाहीत. ओपीडीचा आधार नागरिकांना मिळतो.

रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याने, गंभीर स्वरूपाच्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रियाच होत नाहीत. आयसीयू विभाग आहे, पण डॉक्टर नाहीत. रुग्णालयात ३६५ पदे मंजूर आहेत, प्रत्यक्षात २०० ते २५० कार्यरत आहेत. खासगी डॉक्टरांचे  शुल्क परवडत नसल्याने, जोशी रुग्णालयातील ओपीडीला मात्र रुग्णांची मोठी गर्दी असते. रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून या ३ महिन्यांत ३२ हजार ८३४  रुग्णांनी ओपीडीमध्ये तपासणी करून औषध-उपचार घेतले आहेत. या तीन महिन्यांत लहान-सहान ४९७ शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत, तर मेजर स्वरूपाच्या १२८ सर्जरी करण्यात आल्या. २७३ रुग्णांना उपचारासाठी अन्य ठिकाणी पाठवले.

 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरhospitalहॉस्पिटल