शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘तानसा’चे १९ दरवाजे उघडले; शहापूरात २ घरांचे नुकसान, गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 09:07 IST

तानसा धरणाचे १९ दरवाजे उघडून तीन हजार ३१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 

ठाणे : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर वाढला होता. शुक्रवारी सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३२.३ मि.मी. पाऊस नोंदवला गेला असून आतापर्यंत एकूण ५८५ मि.मी. (७७ टक्के) पाऊस पडला आहे. शहापूरमध्ये एक घर कोसळले असून अन्य घटनेत घराच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र, सुदैवाने दिवसभरात जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच, तानसा धरणाचे १९ दरवाजे उघडण्यात आल्याने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.शहापूर तालुक्यातील सोगाव येथील लक्ष्मण कचरू यांचे कच्चे बांधकाम असलेले घर शुक्रवारी पावसात कोसळले. तसेच गणेश महादू वाघ, (रा. वेहळोली बुद्रुक) यांच्या घराची एक भिंत पावसामुळे कोसळली असून दुसऱ्या भिंतीला तडा गेला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, खबरदारीच्या उपाययोजना म्हणून तानसा धरणाचे १९ दरवाजे उघडून तीन हजार ३१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 

कोणतीही जीवितहानी नाहीअशाच प्रकारे भातसा, अपर वैतरणा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा धरणांचे दरवाजेही उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात पावसामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

काळू नदी, उल्हास नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावरजिल्ह्यात पडणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने रेल्वे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुपारी शाळा सुटत असताना सतत पडणाऱ्या पावसामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागले आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काळू नदी टिटवाळ्याजवळ धोक्याचा इशारा पातळी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याचप्रमाणे उल्हास नदीसह जांभूळपाडा, मोहने आणि बदलापूरजवळही नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे