शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४९० रुग्ण सापडले; ५७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 21:29 IST

ठाण्यात कोरोनाचे एकहजार ४९० रुग्ण शनिवारी आढळले असून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९९ हजार ४५१ बाधितांची नोंदले गेले असून मृतांची संख्या आठ हजार ४२७ झाली आहे.  

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे एकहजार ४९० रुग्ण शनिवारी आढळले असून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९९ हजार ४५१ बाधितांची नोंदले गेले असून मृतांची संख्या आठ हजार ४२७ झाली आहे.            ठाणे शहरात ३०६  रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता एक लाख २६ हजार १८० झाली. शहरात आठ मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ७९८ नोंदवण्यात आली. कल्याण - डोंबिवलीत ४८१रुग्णांची वाढ झाली असून १८ मृत्यू झालै आहे. आता एक लाख २९ हजार ४११ रुग्ण बाधीत असून एक हजार ६६२ मृत्यूची नोंंद झाली आहे.             उल्हासनगरला ३८ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू झाले . येथील बाधितांची संख्या १९ हजार ७१६ झाली. तर, ४५७ मृतांची नोंद आहे. भिवंडीला १२ बाधीत असून तीन मृत्यू आहे. आता बाधीत १० हजार २१२ असून मृतांची संख्या ४१७ नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये १६५ रुग्ण आढळले असून नऊ मृत्यू झाले आहेत. या शहरात बाधितांची संख्या ४७ हजार ६५ असून मृतांची संख्या एक हजार १८१ झाली.      अंबरनाथमध्ये ४७ रुग्ण आढळल्याने आता बाधीत १८ हजार ७६८ असून चार मृत्यू आहे. येथील मृत्यूची संख्या ३९६ झाली आहे. बदलापूरमध्ये ८७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत २० हजार एक झाले आहेत. या शहरात दोन मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या २३० झाली आहे. ग्रामीणमध्ये १९९ रुग्णांची वाढ झाली असून दहा मृत्यू झाले. आता बाधीत ३१ हजार ८५८ तर आतापर्यंत ७८९ मृत्यू झाले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस