शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

११ व्यापाऱ्यांची फसवणूक: पुण्यातील दोघांनी घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 05:12 IST

६५ लाखांची कापडखरेदी : पुण्यातील दोघांनी घातला गंडा

उल्हासनगर : शहरातील तब्बल ११ व्यापाऱ्यांकडून ६४ लाख ८६ हजारांचे कपडे खरेदी करून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे येथील सुजय शर्मा व कमलेश जैन यांनी संगनमत करून विनायक टेक्सटाइल कंपनीचे मालक भासवून शहरातील व्यापाºयांचा विश्वास संपादन केला. नोव्हेंबर २०१८ मध्ये कृष्णा फॅन्सी शर्ट्स दुकानातून पाच लाख ४३ हजार, सुहास एंटरप्रायझेसकडून तीन लाख ७१ हजार, सोनी कलेक्शन दुकानाकडून दोन लाख ८७ हजार, जय साई गारमेंट दुकानातून एक लाख ९१ हजार, बालाजी एंटरप्रायझेसकडून तीन लाख ९१ हजार, कुमार क्रिएशनकडून दोन लाख ६६ हजार, लक्ष्मी क्रिएशनकडून १० लाख ६८ हजार, रिद्धिसिद्धी गारमेंट दुकानाकडून एक लाख ७८ हजार, गॉड गिफट क्रिएशनकडून १२ लाख ८८ हजार, महेश जयराज टेडर्सकडून ११ लाख ५५ हजार व एएम जीन्स दुकानाकडून आठ लाख २१ हजार असे एकूण ६४ लाख ८६ हजारांचे कपडे खरेदी करून धनादेशाने बिल दिले.शहरातील व्यापाºयांनी बँकेत धनादेश वठवण्यासाठी टाकल्यावर खाते बंद केल्याचे उघड झाले. तसेच शर्मा व जैन यांनी दिलेल्या पत्त्यावरील दुकान बंद असून त्यांचा मोबाइल बंद होता.

आपली फसवणूक झाल्याचे व्यापाºयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. व्यापाºयांपैकी दीपक बिजलानी यांनी जैन व शर्मा या दोघांनी ११ व्यापाºयांची फसवणूक केल्याची तक्रार उल्हासनगर पोलीस ठाण्यात केली.तक्रारीवरून पोलिसांनी जैन व शर्मा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. फसवणूक झालेल्या व्यापाºयांची संख्या मोठी असल्याचे संकेत पोलिसांनी दिले. त्यांना धीर दिल्यास ते व्यापारीही तक्रार करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास पोलिसांनी यावेळी व्यक्त केला.जैन व शर्माचा शोध सुरूउल्हासनगरातील एकूण ११ व्यापाºयांना ६५ लाखांना फसवल्याचे उघड झाले. याप्रकरणी जैन व शर्मा नावाच्या व्यापाºयांचा शोध उल्हासनगर पोलीस घेत आहेत. उल्हासनगरासह अन्य शहरांतील व्यापाºयांचीही फसवणूक केली असेल, असा पोलिसांचा अंदाज आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका