शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

Wimbledon 2018 : फेडेक्स सुसाट; उपांत्यपूर्व फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 7:54 PM

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने एकही सेट न गमावता आगेकूच करण्याचे सत्र कायम राखताना विम्बल्डन टेनीस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

ठळक मुद्देजर्मनीच्याच ज्युलीया जॉर्जेसने प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

विम्बल्डन - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने एकही सेट न गमावता आगेकूच करण्याचे सत्र कायम राखताना विम्बल्डन टेनीस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. फेडररने विम्बल्डन स्पर्धेत सोळापैकी 15वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने सोमवारच्या सामन्यात फ्रान्सच्या अॅड्रीयन मॅनेरीनोचा सरळ सेटमध्ये 6-0, 7-5, 6-4 असा पराभव केला. मी पुरेशी विश्रांती घेतली आहे, कारण येणारा आठवडा तंदुरूस्तीची कसोटी पाहणारा आहे, असे फेडररने सांगितले.   महिला गटात जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनिचचा 6-3, 7-6 (7/5) असा पराभव केला. जर्मनीच्याच ज्युलीया जॉर्जेसने 6-3, 6-2 अशा फरकाने क्रोएशियाच्या डोना व्हेकीचवर मात करत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनTennisटेनिसSportsक्रीडाSwitzerlandस्वित्झर्लंडGermanyजर्मनी