शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

टेरेस टेनिस खेळणाऱ्या 'त्या' दोन मुलींना रॉजर फेडररकडून स्पेशल गिफ्ट; हा Video तुम्हाला नक्की आवडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 15:19 IST

रेसवर टेनिस खेळतानाचा व्हिडीओ फेसबुकवर 1.3 मिलियन लोकांनी पाहिला

लॉकडाऊनच्या काळात एकटेपणा घालवण्यासाठी इटलीच्या दोन मुलींनी एक शक्कल लढवली होती. ATPनं टेरेसवर टेनिस खेळणाऱ्या या मुलींचा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्या रातोरात फेमसही झाल्या. 13 वर्षीय व्हिटोरीया आणि 11 वर्षीय कॅरोला यांचा व्हिडीओ पाहून दिग्गज टेनिसपटूरॉजर फेडरर यांनी त्यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट दिलं. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

कॅरोना आणि व्हिटोरीया यांचा टेरेसवर टेनिस खेळतानाचा व्हिडीओ फेसबुकवर 1.3 मिलियन लोकांनी पाहिला आणि इंस्टाग्रामवर साडेचार लोकांनी तो व्हिडीओ पाहिला.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दोन मुलींसाठी फेडररनं गिफ्ट दिलं. तो स्वतः या मुलींना भेटण्यासाठी इटलीत दाखल झाला. 10 जुलैला फेडररनं या मुलींच्या घरी सप्राईज भेट दिली.  38 वर्षीय फेडररनं या मुलींचं कौतुक केलं. तो  म्हणाला,''एक टेनिसपटू म्हणून माझ्या कारकिर्दितील हा खास क्षण आहे. चाहत्यांना किंवा मुलांना सप्राईज देणं मला आवडतं. आणि कॅरोला व व्हिटोरीया यांना भेटून मलाही आनंद झाला.'' फेडरर या मुलींसह टेरेस टेनिसही खेळला. 

शिवाय, या मुलींना राफा नदाल अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी तो शिफारसही करणार आहे. या मुलींना राफा नदाल अकॅडमीमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी खुद्द फेडरर शब्द टाकणार आहे. आता रॉजरचा शब्द, त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी, पण तितकाच जवळचा मित्र राफा नदाल ऐकेलच. त्यामुळे  व्हिटोरीया आणि कॅरोलासाठी जगातील सर्वोत्कृष्ट टेनिस अकॅडमीची दारं उघडली जाणार आहेत.

पाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय? 

So Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय? ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल

इरफान पठाण पुन्हा मैदानावर परतणार; पुढील महिन्यात ट्वेंटी- 20 लीग खेळणार!

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिस