शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

कॅनडाच्या टेनिस सुंदरीला सेल्फी पडला महागात, चाहत्यानं केला 'हा' प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 13:13 IST

प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान असलेल्या खेळाडूंच्या आलीशान राहणीमानाचा कधीकधी सामान्यांना हेवा वाटतो.

मियामी : प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान असलेल्या खेळाडूंच्या आलीशान राहणीमानाचा कधीकधी सामान्यांना हेवा वाटतो. त्यांची लाईफस्टाईल कोणालाही भुरळ घालेल अशीच असते. त्यामुळेच त्यांच्या भवती चाहत्यांचा नेहमीच घोळका असतो. आपल्या आवडत्या खेळाडूसोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांचा आटापीटा चालू असतो आणि तो सेल्फी मिळाला की काय करू-काय नाय करू अशी चाहत्यांची अवस्था होते. पण, एका चाहत्यानं स्टार खेळाडूसोबतच्या सेल्फीचा असा काही वापर केला, की अनेकांचे डोकं चक्रावली. त्याच्या या प्रतापाचा मनस्ताप स्टार खेळाडूला सहन करावा लागला तो वेगळा.कॅनडाची सुपरस्टार टेनिसपटू युजीन बुचार्डबाबत घडलेला हा किस्सा... आपल्या खेळासोबतच बुचार्डनं तिच्या सुंदरतेनंही अनेकांवर मोहिनी केली आहे. त्यामुळे तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग त्वरितच सोशल व्हायरल झाला. झालं असं की... बुचार्डने एका चाहत्याचा सेल्फीचा आग्रह पूर्ण केला, तशीही टेनिसपटू चाहत्यांसोबत सेल्फी काढतात आणि त्यात त्यांना काही धोकाही वाटत नाही. पण, या प्रसंगामुळे कोणाला सेल्फी द्यावा का, याचा विचार नक्की टेनिसपटू करतील.घडलं असं की...बुचार्डसोबत एका चाहत्यानं सेल्फी काढला... त्यानंतर तोच सेल्फी त्यानं मियामितील एका हॉटेल व्यवस्थापनाला दाखवून आपण बुचार्डचा भाऊ असल्याचा दावा त्यानं केला. जवळपास दोन महिने हा चाहता बुचार्डचा भाऊ बनून त्या हॉटेलमध्ये राहिला. तेथील पंचतारांकित सोई-सुविधांचा लाभ त्यानं घेतला... त्यानंतर झालेले 63 हजार अमेरिकन डॉलरचे बिल बुचार्डच्या नावानं पाठवून दिलं.... सोलोमन श्लोमो अझारी असे या चाहत्याचे नाव आहे. बुचार्डला हा प्रकार कळताच तिनं पोलिसांत तक्रार केली आणि मियामी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याजवळ पोलिसांना कोकेनही सापडले. अझारी हा दोन महिने या हॉटेलमध्ये राहिला होता.   

टॅग्स :TennisटेनिसCanadaकॅनडाCrime Newsगुन्हेगारी